महत्वाचे  

कृपया पीक कर्ज साठी "पिक कर्ज वाटप नोंदणी २०१८ - २०१९" या पर्याय निवडून आपले अर्ज वा संबंधित तक्रार नोंदवावी .    |   


देवेंद्र फडवणीस
मा. मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
संजय राठोड
मा. पालक मंत्री
जिल्हा वाशिम
लक्ष्मीनारायण मिश्रा
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी - वाशिम

माननीय जिल्हाधिकारी यांचा संदेश

जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ऑनलाइन व्यासपीठ असावे यासाठी ई-लोकशाही प्रणाली विकसित केली आहे. नागरिकांचा वेळ व पैसा यामुळे वाचून तक्रारीचा जलद गतीने निपटारा करण्यात येणार आहे.मी नागरिकांना ऑनलाइन तक्रारी नोंदविण्याचे आव्हान करतो.
धन्यवाद !